शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'नैतिकदृष्ट्या तुमची जबाबदारी'; पोटनिवडणुकीनंतर उदयनराजेंनी पहिल्यांदाच घेतली शरद पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 18:13 IST

UdayanRaje bhosale met Sharad pawar: जर तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर तसे सांगावे. सरळ श्वेतपत्रिका काढा, पण मराठा समाजाचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका.

मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते असल्याने ते महाराष्ट्रतील राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी असल्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावे. अन्य़था मोठा उद्रेक होईल. या आधीचे मोर्चे शांततेत निघाले. परंतू आता काय होईल याची कल्पना करता येणार नाही, असा इशारा भाजपा खासदार उदयनराजे यांनी दिला. आज त्यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. (UdayanRaje bhosale met Sharad pawar on Maratha Reservation.)

आरक्षणाबाबत वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाती नीट बाजू मांडली गेली नाही. पवारांची 6 जनपथ येथे भेट घेतली. त्यांना सरकारला काहीतरी मार्गदर्शन करण्याची मागणी केली. राज्यातील सरकार पवारांमुळेच सत्तेत आहे. त्यांनीच या सरकारची बांधणी केली. यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांची देखील जबाबदारी आहे, असे उदयनराजे म्हणाले.

जर तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर तसे सांगावे. सरळ श्वेतपत्रिका काढा, पण मराठा समाजाचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका. राज्याने आधीच कायदा केला आहे. ती राज्याची जबाबदारी, केंद्राची नाही. अशेक चव्हाण मुख्यमंत्री होते, यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले.  मी नेहमीच रस्त्यावर असतो, उद्रेक होण्याची शक्यता. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासह देशाची अस्मिता आहे. यामुळे सर्वांच्या मनात भावना असतात. उत्सव साजरा करण्याची तीव्रता पाहता कोरोनामुळे लोकांना धोका होऊ शकतो. यामुळे सरकारने काही बंधने घातली आहेत, असे सांगत उदयनराजेंनी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यास पाठिंबा दर्शविला. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार