शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha : "...तेव्हा नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला," उद्धव ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवारांना टोला

By बाळकृष्ण परब | Updated: March 3, 2021 16:15 IST

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha, Uddhav Thackeray Criticize BJP leader Sudhir Mungantiwar : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खरपूस समाचार घेतला.

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज खरपूस समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) जेव्हा भाषण करतात, तेव्हा मी नटसम्राट बघतोय की काय असा भास होतो. कुणी किंमत देता का किंमत, असा त्यांचा अभिनिवेश असतो, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. (Then it seemed that Natsamrat was watching, Uddhav Thackeray criticize BJP leader Sudhir Mungantiwar)राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधात आक्रमक झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना काही वेळ मी केबिनमध्ये गेलो होते. तिथून कामकाग पाहत असताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मुनगंटीवार बोलत असताना मी नटसम्राट बघतोय असा भास झाला. मात्र त्यांच्या भाषणाचा शेवट केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत... सुधीरजी, काय तुमचा आवेश... चंद्रकांतदादा आणि देवेंद्रना भीती वाटायला लागली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

बाकी तुमचंही माझ्यासारखं झालंय. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळत नाही. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांचे फोटो काढले आहेत. पण सध्या ते करता येत नाही. कलाकार हा कधी लपून राहत नाही. तुम्हीही तुमच्यातला कलाकार मारू नका, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा