शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिहार विधानसभेला घेराव घालण्यावरून राजद कार्यकर्त्यांची दगडफेक, तेजस्वी-तेजप्रताप यादव ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:11 IST

Bihar Vidhansabha Gherav RJD: राजदने विधानसभेला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. तेजस्वी यादव यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, प्रशासनाने कोरोनाचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली.

बिहार विधानसभा (Bihar Assembly) अधिवेशनामध्ये लालू प्रसाद यादवांच्या राजद पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेला घेराव घालण्याची हाक दिली होती. याला पोलिसांनी परवानगी दिली नाही. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि तेजप्रताप यादवांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Bihar Vidhansabha Gherav RJD,  Tejashwi Yadav arrested, Lathi Charge by police in Patna.)

राजदने विधानसभेला घेराव घालण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. तेजस्वी यादव यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, प्रशासनाने कोरोनाचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली. यामुळे राजदच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दगडफेक केली. यामध्ये एका पत्रकारासह काही लोकांना दुखापत झाली आहे. 

कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवारा मारला. तेजस्वी यादव यांनी पुकारलेल्या मोर्चाला मोडीत काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. परवानगी नसल्याने राजदच्या युवा शाखेने कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला घेराव घालणार असल्याचा इशारा दिला होता. डाकबंगला चौकात मोर्चा आल्यावर पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली. धक्कादायक म्हणजे या मोर्चामध्ये तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी हेल्मेट घातले होते. दगडफेकीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर पाण्याचे जोरदार फवारे मारण्यास सुरुवात केली. तसेच तेजस्वी यादवांसह अनेक राजद नेत्यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारvidhan sabhaविधानसभाPoliceपोलिस