शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी’ चित्रपट पाहून आम्हाला सीलबंद अहवाल सादर करा- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:53 IST

मोदी यांच्या जीवनावर काढलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट निवडणूक आयोगाने पूर्ण पाहावा आणि सध्याच्या निवडणूक काळात त्याचे जाहीर प्रदर्शन केले जाऊ शकते का...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर काढलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट निवडणूक आयोगाने पूर्ण पाहावा आणि सध्याच्या निवडणूक काळात त्याचे जाहीर प्रदर्शन केले जाऊ शकते का, याविषयीचे त्यांचे मत सीलबंद लखोट्यातून येत्या शुक्रवारपर्यंत सादर करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देऊनही निवडणूक आयोगाने बंदी घातल्याने गेल्या आठवड्यात या चित्रपटाचे नियोजित प्रदर्शन होऊ शकले नव्हते. आयोगाने ही बंदी फक्त मोदी चित्रपटावर घातली नव्हती तर ज्याने एखाद्या पक्षास प्रचारात झुकते माप मिळेल अशा कोणत्याही राजकीय नेत्याविषयीच्या चरित्रात्मक साहित्याचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करण्यास ही सरसकट बंदी घालण्यात आली होती.

आयोगाच्या या बंदीविरुद्ध मोदी चित्रपटाच्या निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली तेव्हा, आयोगाने चित्रपट न पाहताच बंदी घातली आहे, असा मुद्दा निर्मात्याचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी मांडला. त्यानंतर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
>आयोगाच्या अखत्यारितील विषययाआधी या चित्रपटाच्या विरोधात केलेली एक जनहित याचिकाफेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, चित्रपटाला सेन्सॉरप्रमाणपत्र मिळाल्यानंतर आचारसंहितेनुसार त्याचे प्रदर्शन करू द्यायचे की नाही, हा विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक