शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सोशल मिडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च यंदा दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:48 AM

सोशल मिडियावर विविध राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली

कोलकाता : सोशल मिडियावर विविध राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली असून यावरील खर्च सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा हा खर्च दुप्पट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.सध्या प्रत्येकाच्याच हातात मोबाईल फोन आला असून स्वस्त असलेल्या डेटा पॅकमुळे प्रत्येकजणच सोशल मिडियावर सक्रीय आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांनी आता सोषल मिडियावर जाहिराती करण्यास प्रारंभ केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मिडियावर करण्यात आलेल्या जाहिरातींच्या खर्चपेक्षा यावेळी अधिक रक्कम खर्च होणार असून हा आकडा यंदा ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल.यंदा सोशल मिडियावरील खर्चामध्ये पुन्हा भाजप अव्वल स्थानी राहणार आहे. सोशल मिडियावर भाजप सर्वाधिक सक्रीय असतो. त्यामुळे त्यांचा सोशल मिडियावरील खर्चही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. गुगलच्या राजकीय जाहिरातीविषयक पारदर्शकता अहवालामध्ये १९ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ८.६३ कोटी रुपयांच्या जाहिराती आल्याचे म्हंटले आहे. फेसबुकवर १२.१८ कोटी रुपयांच्या राजकीय जाहिराती केल्या गेल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडिया