शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Cabinet Committee: स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळ समित्यांमध्ये स्थान; नारायण राणेंना काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 11:09 IST

Cabinet Committee appointment: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani), किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार (Centre Cabinet) केला आहे. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना नारळ दिला होता. या मंत्रिमंडळात जागा मिळालेले काही युवा नेते आणि प्रमोशन मिळविणारे मंत्री यांना आता कॅबिनेट समित्यांमध्ये (Cabinet Committee)  स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भूपेंद्र यादव. सर्वानंद सोनोवाल, मनसुख मंडाविया यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समावेश आहे. ( Cabinet Committee appointed by PM Narendra Modi; Jyotiraditya Scindia, Smriti Irani Narayan rane got post.)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani), किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर सारखे मोठे चेहरे कॅबिनेटमधून बाहेर गेले आहेत. यामुळे कॅबिनेट समित्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. 

कोणाला कोणती समिती...संसदीय कामकाज समितीवर (Parliamentary Affairs) अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकुर यांना घेण्यात आले आहेत. पॉलिटिकल अफेयर्स (Political Affairs) शी संबंधित महत्वाच्या समितीवर स्मृति ईरानी, सर्वानंद सोनोवाल, गिरिराज सिंह, मनसुख मंडाविया, भूपेंद्र यादव याना घेण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष खुद्द पंतप्रधान आहेत. 

इन्वेस्टमेंटआणि ग्रोथ (Investment and growth) शी संबंधीत समितीवर नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे. 

रोजगार आणि स्किलशी संबंधीत समितीवर धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समितीदेखील पंतप्रधानांच्या नेतृत्वात आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी