शिवसेनेचा भाजपाला घरचा अहेर

By Admin | Updated: December 28, 2015 00:00 IST2015-12-28T00:00:00+5:302015-12-28T00:00:00+5:30

Shivsena's BJP desperate for home | शिवसेनेचा भाजपाला घरचा अहेर

शिवसेनेचा भाजपाला घरचा अहेर


बिहार निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावे लागलेल्या भाजपावर शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला आहे.




Web Title: Shivsena's BJP desperate for home