शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना 'त्या'साठी माझ्या मनापासून शुभेच्छा: संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 10:14 IST

sanjay raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना खास शैलीत दिल्या शुभेच्छा

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. त्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या लवकरच फासे पलटतील या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. फडणवीसांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी एका वाक्यात भाष्य केलंय. (shiv sena leader sanjay raut slams devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच फासे पलटतील असं भाष्य केलंय याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी "देवेंद्र फडणवीसांना यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा", असं एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

काँग्रेसला संजीवनी देणं महत्त्वाचंकाँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल संजय राऊत यांनी पटोले यांचं अभिनंदनही केलं. यासोबतच सामनाच्या अग्रलेखातून नानांवर टीका नाही, तर कौतुक केलंय, असंही ते म्हणाले.  "नानांवर टीका नाही, कौतुक केलंय, पक्षाला संजीवनी देण्याचा काँग्रेसचा उत्साह महत्त्वाचा आहे, काँग्रेस हा देशात महत्त्वाचा राजकीय पक्ष सत्तेत नसला तरी या पक्षाची परंपरा आणि इतिहास मह्त्त्वाचा आहे. राज्यातच नव्हे, तर देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी, ही आमची इच्छा आहे. पक्षात परिवर्तन करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना