शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

शत्रुघ्न सिन्हा पत्नीच्या प्रचारात; काँग्रेसमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:00 AM

शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आपल्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या लखनऊमधील उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचार यात्रेत ते गुरुवारी सामील झाले.

लखनऊ : ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आपल्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या लखनऊमधील उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचार यात्रेत ते गुरुवारी सामील झाले. त्यामुळे कॉँग्रेसचे उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नाराजी व्यक्त केली. शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षधर्म सांभाळला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.लखनऊने गेली २८ वर्षे भाजपच्या उमेदवारालाच साथ दिली आहे. यंदा गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लढतीत आणले आहे. पाटण्याच्या रहिवासी पूनम सिन्हा आणि संभल येथील आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.लखनऊमध्ये कायस्थ मतदारांची संख्या तीन ते साडेतीन लाख आहे. शिवाय सव्वालाख सिंधी मतदार आहेत. पूनम सिन्हा जन्माने सिंधी असून, शत्रुघ्न मात्र कायस्थ आहेत.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019