शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:47 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधीही भावुक झाल्या होत्या.

पुणे- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांच्या भावनिक नात्यासंदर्भात नेहमीच बातम्या येत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधीही भावुक झाल्या होत्या. मतदारांनो माझ्या भावाची सांभाळा, तो खूप धाडसी आहे, तुमची नक्कीच काळजी घेईल, अशी भावनिक साद काल प्रियंका गांधींनी मतदारांना घातली होती. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली आहे.बहिणीचे आणि माझे नाते खास आहे, आम्ही एकत्र वाढलो, काही वेळा एकमेकांसाठी माघार घेतली, तिने बांधलेली राखी मी तुटल्याशिवाय काढत नाही, लहानपणी भांडायचो पण आता नाही भांडत. ती मला गोड खाऊ खालून जाड करण्याची प्रयत्न करते, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शिक्षण, बेरोजगारी, ७२ हजाराचा 'न्याय', याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवलं. दुसरीकडे राहुल गांधींनी मोदी सरकारलाही लक्ष्य केलं. भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारून 'प्रेमाचा संदेश' देण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'प्यार की बात' केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही, असं टिप्पणी राहुल यांनी केली. मोदी हे द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. त्यावरच राहुल गांधींनी पुन्हा निशाणा साधला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpune-pcपुणेcongressकाँग्रेस