शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांचा मोबाईल हॅक करून अपप्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:48 IST

संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे.

इस्लामपूर (जि.सांगली) : संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून सांगली लोकसभा मतदारसंघात अपप्रचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याबाबत जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कार्यकर्ते व मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक ९८२१२२२२२८ हा हॅक करून ‘आपणास विरोधी उमेदवारास मदत करायची आहे’, असा खोटा संदेश पसरविण्यात आला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच जयंत पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी नीलकंठ पाटील (रा. आगळगाव, ता. कवठेमहांकाळ) यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना आल्याचे निदर्शनास आले. इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला आहे.फेक कॉलर अ‍ॅपवरून माझा मोबाईल क्रमांक हॅक करून अज्ञातांनी हा खोडसाळपणा केला आहे. मी या खोडसाळपणाचा निषेध करतो. कार्यकर्ते व मतदारांनी त्यावर विश्वास ठेवू नये. - जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019sangli-pcसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस