शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

वाराणसीत मोदींविरोधात प्रियंका गांधी लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 4:58 AM

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत कॉँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत कॉँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. त्याचबरोबर मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशा अन्य नावांबाबतही चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून या नावाला संमती मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.सूत्रांनी सांगितले की, कॉँग्रेसने चार पथके अभ्यासासाठी वाराणसीत गेली आहेत. मात्र कॉँग्रेसकडून उमेदवारीच्या घोषणेबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्याचप्रमाणे अन्य सक्षम पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यात सिनेजगतातील काहींचा समावेश आहे.ही जागा सपा-बसपा युतीमध्ये समाजवादी पार्टीच्या वाट्याला आली आहे. सपाचे अखिलेश यादव यांच्याशी प्रियांका यांचे चांगले संबंध आहेत. ते या उमेदवारीबाबत सकारात्मक आहेत. उत्तरप्रदेशात कॉंग्रेसने मुलायम परिवारातील सदस्यांविरोधात उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे अखिलेश ही जागा कॉँग्रेससाठी जागा सोडू शकतात.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याशी संपर्क साधून आहेत. त्या मायावती यांना प्रियांका यांच्या प्रचारासाठी तयार करू शकतात.
वेगळे निकाल शक्यया मतदारसंघात रोहनिया, वाराणसी (उत्तर), वाराणसी (दक्षिण), सेवापुरी आणि बनारस कॅण्टॉनमेंट हे पाच विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. २०१४च्या निवडणुकीमध्ये इथे मोदी यांना ५६.३६ टक्के मते मिळाली होती. तर कॉँग्रेस-सपा आघाडीला ७.३३ टक्के, बसपाला ५.८७ टक्के तर आम आदमी पार्टीला २०.२९ टक्के मते मिळाली होती. यंदा कोणतीही लाट नसल्याने कॉँग्रेस उमेदवाराला सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळाल्यास वेगळे चित्र दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019varanasi-pcवाराणसीNarendra Modiनरेंद्र मोदी