शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

'मालेगाव स्फोट घडवल्याच्या सन्मानार्थ प्रज्ञासिंहला उमेदवारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 03:31 IST

शरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : मालेगाव स्फोट घडवल्याच्या सन्मानार्थ साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने उमेदवारी दिली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विकास, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, महागाई या महत्त्वाच्या मुद्द्यांऐवजी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मते मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजीनगर येथील जाहीर सभेत केली.उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारार्थ पवारांनी शिवाजीनगर येथे सभा घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान जेव्हा शपथ घेतो, तेव्हा तो सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करणार असे सांगतो. मोदींच्या हिंदुत्ववादी प्रचाराने देशात जातीय तेढ निर्माण होतेय, दोन धर्मांमधली दरी वाढतेय, असा आरोपही त्यांनी केला. पाच वर्षांत देशाची काय अवस्था झाली आहे, याचा विचार करा आणि मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.जागेअभावी कार्यकर्त्यांचा गोंधळशिवाजीनगर येथील जुना बस डेपो परिसरात सायंकाळी ६ वाजता शरद पवार यांच्या सभेला सुरुवात होणार होती. खारघर येथील सभेमुळे रात्री ९.३० च्या ठोक्याला पवार व्यासपीठावर पोहोचले. जागेअभावी कार्यकर्त्यांचा गोंधळ झालेलादिसून आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरSharad Pawarशरद पवार