लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीरा भाईंदरच्या प्रारूप प्रभाग रचने विरुद्ध न्यायालयात जाणार: मुझफ्फर हुसेन यांचा इशारा  - Marathi News | will go to court against mira bhayandar draft ward structure muzaffar hussain warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या प्रारूप प्रभाग रचने विरुद्ध न्यायालयात जाणार: मुझफ्फर हुसेन यांचा इशारा 

मुझफ्फर हुसेन यांनी सोमवारी प्रारूप प्रभाग रचने बाबत हरकत नोंदवल्या नंतर या बाबतची माहिती दिली. ...

वंचित वर्गाची उन्नती, सार्वजनिक सुविधांच्या विस्तारासाठी सरकार कायम वचनबद्ध: मुख्यमंत्री विष्णू देव साय - Marathi News | cm vishnu deo sai said state govt is always committed to the upliftment of the underprivileged class and expansion of public facilities: Chief Minister Vishnu Dev Sai | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :वंचित वर्गाची उन्नती, सार्वजनिक सुविधांच्या विस्तारासाठी सरकार कायम वचनबद्ध: मुख्यमंत्री विष्णू देव साय

ग्रामस्थांच्या मागणीनुसार, मुख्यमंत्री साय यांनी संबंधित परिसरात सार्वजनिक सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आणि लवकरच राष्ट्रीय बँकेची शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले. ...

“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal demand farmers are in dire straits state govt should provide immediate assistance of 50 thousand per hectare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal Mumbai PC News: शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...

ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले - Marathi News | sanjay raut clearly told about is sharad pawar and congress agreed to thackeray brothers coming together and make alliance in upcoming bmc election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले

Sanjay Raut News: मुंबईवरील मराठी माणसाचा पगडा भाजपाला नष्ट करायचा आहे. परंतु, ठाकरे बंधूच हे रोखू शकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized state govt over farmers issues and said deva bhau see what is happening around | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...

धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप - Marathi News | Dhule Anil Gote on Fake Voters list, Vote Chori: 45 thousand bogus voters cast their votes in Dhule assembly elections; Anil Goten has the list, serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप

Dhule Anil Gote on Fake Voters list: माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात विधानसभा निवडणुकीत ४५ हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला आहे.  ...

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena setback before Mumbai Municipal Corporation elections? Talk of displeasure of 15 former corporators going back to Uddhav Thackeray party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा

पदाधिकारी निवडीवरून काही ठिकाणी असंतोष पसरला आहे. त्यातच १५ माजी नगरसेवक पक्षात नाराज असून ते ठाकरे गटात परतण्याची चर्चा होत आहे. ...

मराठी राजभाषेसाठी महामेळावे घेऊन ताकद वाढवा: सुभाष वेलिंगकर   - Marathi News | increase strength by holding grand gatherings for marathi official language said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी राजभाषेसाठी महामेळावे घेऊन ताकद वाढवा: सुभाष वेलिंगकर  

मंगेशी येथे कार्यशाळेला प्रतिसाद ...

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु... - Marathi News | Supreme Court refuses to stay the entire provisions of the Waqf but puts on hold the provision in the Waqf Amendment Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...

वक्फच्या पूर्ण कायद्यावर बंदी आणण्याचा कुठलाही आधार नाही. परंतु काही तरतुदींवर बदल केला जाऊ शकतो असं कोर्टाने सांगितले ...