Raj Thackeray's North Indian Hate Speech: राज ठाकरे आणि मनसेकडून वारंवार उत्तर भारतीय नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात द्वेषपूर्ण विधाने केली जातात. विशेषत: निवडणुकीच्या वेळी असे प्रकार वाढत असल्याचा आरोप. ...
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ...