Chandrahar Patil news: लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धुळ चारली होती. ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ...
Congress Ramesh Chennithala News: काहीतरी काळेबेरे असल्यानेच भाजपा व निवडणूक आयोग लपवालपवी करत आहे पण हे सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस यापुढेही पाठपुरावा करत राहील, असा निर्धार करण्यात आला आहे. ...
Chandrakant Khaire News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर एकनाथ शिंदे यांनीही सोबत यावे. म्हणजे मूळ शिवसेना पुन्हा तयार होईल, असे मत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले होते. याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: दिल्लीतील ‘आका’ने सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांनी हा लेखप्रपंच केला असावा, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. ...
NCP SP Group MP Supriya Sule News: पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केले होते. ...