विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले होते. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मोदींनी राजीनामा द्यावा. शिवसेना कसे काम करते हे मी दाखवतो. २३ तारखेला आपण जिंकणारच, संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फुटणार आहेत. पण महाझुटी जिंकली, तर गुजरातमध्ये फटाके वाजतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पाठीत खंजीर खुपसला, धोकेबाजांना निवडणुकीत धडा शिकवायचा आहे, अशी टीका तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघात दिलेली उमेदवारी आणि राज ठाकरेंची शिवसेना शिंदे गटावरील टीका यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमके काय घडले, याबाबत सवाल करण्यात आले. ...
अपक्ष उमेदवार विशाल परब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऑडिओ किल्प व्हायरल झाली त्यावर 23 नोव्हेंबर नंतर बोलणार असे ही परब यांनी स्पष्ट केले. ...
आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना मत देऊ नका. मी असे कुठे केले नाही. महाविकास आघाडीचा उमेदवाराविरोधात मी कुणाला मदत करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...