सत्ता गेल्यानंतर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर केली. ...
'जी आकडेवारी मी देत आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे पण गुंतवणूक होणार हे नक्की झाले आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी उत्तर दिले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिसाद मिळतो म्हणून भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांनाच हाताशी धरून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने शिरकाव करणे सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आल्यावर कमकुवत झालेल्या क ...
२ डिसेंबरला न्यायालयात हजर होणे अनिवार्य असेल अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे. ...
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप तावडेंनी केला. ...