Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. ...
महायुतीच्या घराणेशाहीला मतदारांची पसंती; थोरातांचे भाचेजावई हरले, वांद्रे पूर्वमधून जिंकलेले वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या सख्ख्या बहिणीचे पुत्र आहेत. ...
Vidhan Sabha Election Result 2024: लोकसभेच्या निकालाने आलेली निराशा झटकण्याचे काम सुरु झाले. ग भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात आले. ...
Vidhan Sabha Election Result 2024: काँग्रेसला मतदारांनी दिला मोठा धक्का, लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले ...
Vidhan Sabha Election Result 2024: ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे. ...