लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ, क्षीरसागर, कोरे, अमल महाडिक मंत्रिपदाचे दावेदार - Marathi News | Hasan Mushrif, Rajesh Kshirsagar, Vinay Kore, Amal Mahadik aspirants for ministership in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ, क्षीरसागर, कोरे, अमल महाडिक मंत्रिपदाचे दावेदार

पालकमंत्री पदासाठी क्षीरसागर, आबिटकरांमध्ये चुरस ...

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, काँग्रेसचा सुपडासाफ - Marathi News | Vidhan Sabha Election 2024 Mahayuti's victory in Kolhapur district, Defeat of Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, काँग्रेसचा सुपडासाफ

शिंदेसेनेची ताकद वाढली.. ...

Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights Narhari Zirwal Dindori Assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी १,३८,६२२ मतं मिळवून तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - AIMIM candidate Maulana Mufti Ismail wins for the second time in Malegaon Central constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights; मतदारसंघामध्ये चांगला संपर्क असूनही कोणत्याही पक्षाची साथ न घेणे हे आसिफ शेख यांना काही प्रमाणामध्ये महागात पडले. ...

जेसीबीतून उधळलेला गुलाल पेटून ९ जण किरकोळ जखमी, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना video - Marathi News | 9 persons slightly injured as Gulal spilled from JCB caught fire Incidents in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जेसीबीतून उधळलेला गुलाल पेटून ९ जण किरकोळ जखमी, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना video

नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विजयी मिरवणुकीतील घटना ...

खास विमानाने कोल्हापुरातील महायुतीचे आमदार मुंबईला रवाना - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLAs of Mahayuti from Kolhapur left for Mumbai by special plane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खास विमानाने कोल्हापुरातील महायुतीचे आमदार मुंबईला रवाना

कोल्हापूर : खास विमानाने महायुतीचे सात आमदार आज, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. ज्येष्ठ नेते आमदार ... ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Uddhav Thackeray benefited from the rift between Eknath Shinde and Raj Thackeray, while both MNS and Mahayuti suffered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका

या दोघांमधील असमन्वयामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला तसा महायुती आणि राज ठाकरेंनाही फटका बसला. ...

Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर - Marathi News | bigg boss fame Ajaz Khan loses assembly election actors 5 million instagram followers but gets 155 votes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर

Ajaz Khan : निवडणूक लढवणाऱ्या एजाज खानचे इन्स्टाग्रामवर तब्बल ५.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण त्याला निवडणुकीत फक्त १५५ मतं मिळाली. ...

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights Jitendra Awhad Mumbra-Kalwa Assembly constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. ...