Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उपोषणाच्या तयारीला लागा. आपल्याला आरक्षण मिळवावेच लागेल. मला बघायचेच आहे की, हे सरकार आम्हाला आरक्षण कसे देत नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे. ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. ...
अलाहाबाद उच्च न्यायालयात राहुल गांधी यांच्या नागरिकतेशी संबंधीत एका याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. ...