अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय भूमिकांमध्ये पवार कुटुंबातील संवाद कुठेही कमी झाला नसल्याचा संदेश या भेटीतून दिला जात आहे. ...
अदानीशी निगडित मुद्यावरील लक्ष्य हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस सोबतच्या संबंधाचा मुद्दा उकरून काढला आहे. केंद्र सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको आहे. त्यामुळे ते चर्चा दुरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही हा मुद्दा मांडत राहू असा दावा गांधींन ...
फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली गेली, असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत न आल्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शिंदेसेनेला जे हवे आहे ते त्यांना देण्याचा शब्द देण्यात आल्याचे कळते. ...
Senior Advocate Ujjwal Nikam On EVM Issue: ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. उगीच आमचा अंदाज आहे, आमचा संशय आहे, यावर सुप्रीम कोर्टात टिकाव लागणार नाही, असे सांगत उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर टीका केली. ...