लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी?  - Marathi News | ncp sp group jayant patil demand students do not have the mentality to take the exam mpsc should be postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 

NCP SP Group Jayant Patil News: या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. ...

Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन - Marathi News | congress rahul gandhi said maharashtra government should provide full support to farmers and speed up the assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन

Rahul Gandhi on Maharashtra Flood: काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा - Marathi News | We will bring Jayant Patil's true face to the public, Prithviraj Pawar warns | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, पृथ्वीराज पवार यांचा इशारा

जयंत पाटील राजकारणातील खलनायकच, जिल्ह्यात विकासात खोडा ...

लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित - Marathi News | lalbaugcha raja ganesh utsav sarvajanik mandal announces assistance of 50 lakhs for farmers and flood victims in marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

Lalbaugcha Raja Mandal Donation for Flood: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. ...

मैदानाचा पलटतोय नूर.. महायुतीचे जुळेनात सूर; कोल्हापुरात भाजप-शिंदेसेनेत खडाखडी; राष्ट्रवादीची गोची - Marathi News | Disputes between the three parties in the Mahayuti in Kolhapur district even before the upcoming elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मैदानाचा पलटतोय नूर.. महायुतीचे जुळेनात सूर; कोल्हापुरात भाजप-शिंदेसेनेत खडाखडी; राष्ट्रवादीची गोची

२० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला तुम्ही विसरता कसे असा उद्विग्न सवाल करण्याची वेळ या पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आली ...

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil said simply compensation is the right way and direct assistance of 50 thousand per acre should be provided immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला - Marathi News | peta india post on social media for madhuri mahadevi elephant said justice after 33 years and finally found peace and companionship at a sanctuary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला

Peta India Madhuri Mahadevi Elephant Social Post: पेटा इंडियाने कोल्हापूर जिल्ह्यातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीबद्दल एक सोशल मीडियावर पोस्ट केली असून, वनतारा येथेच ठेवण्याचे समर्थन केले आहे. ...

मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... - Marathi News | Beed Flood: Daughter's wedding is on Diwali, how will it be?... Female farmer breaks down in tears; Dhananjay Munde said, Akka, all the expenses are on me... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...

बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. ...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत - Marathi News | Attempting to get into the vehicle of the Chief Minister Devendra Fadnavis's convoy; Narendra Patil falls down, injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत

CM Devendra Fadnavis Navi Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नवी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी दोन घटना घडल्या आहेत. भाषणावेळी घोषणाबाजी आणि फलक दाखविले गेले. ...