लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला - Marathi News | Shivsena ubt Sushma Andhare post over Uday Samant and politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Sushma Andhare And Uday Samant : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांना खोचक टोला लगावला आहे. ...

कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू - Marathi News | Clash between BJP and Eknath Shinde Shiv Sena in Thane, BJP beats up Shinde's Sena leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू

डोंबिवलीत शिंदेसेनेच्या आमदारांवर भाजप टीका करते तर ठाण्यात भाजपचा नेता शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखाच्या कानाखाली मारतो. ठाण्यात शिवसेना दिवंगत आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेली असताना भाजपसमोर नांगी टाकते का अशी चर्चा सुरू आहे. ...

शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश - Marathi News | Eknath Shinde Sena appoints 40 Sampark Pramukh for Election; orders them to stay in the district till the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत असं शिंदेंनी म्हटलं. ...

बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू... - Marathi News | West Bengal Voters SIR Hike: The number of voters in districts bordering Bangladesh has suddenly increased; BJP says Muslims, Trinamool says Hindus... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...

West Bengal Voters Hike: मतदारांच्या संख्येत तब्बल ६६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे विरोधी पक्ष आमनेसामने आले आहेत. ...

Local Body Election: सिंधुदुर्गात ८१ जागांसाठी २८४ उमेदवार रिंगणात, कणकवलीत भाजपाविरोधात सर्वपक्ष एकवटले - Marathi News | 284 candidates in fray for 81 seats in Sindhudurg, all parties united against BJP in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Local Body Election: सिंधुदुर्गात ८१ जागांसाठी २८४ उमेदवार रिंगणात, कणकवलीत भाजपाविरोधात सर्वपक्ष एकवटले

Local Body Election: चुरशीची लढत पहायला मिळणार ...

एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना... - Marathi News | Why did Makarand Patil strong push break the rebellion in Mahabaleshwar Eknath Shinde's sister joins the Nationalist Party? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींचा साक्षीदार ठरला ...

Local Body Election: सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी ६३५ उमेदवार रिंगणात - Marathi News | 635 candidates in fray for 189 seats in eight municipalities in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election: सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी ६३५ उमेदवार रिंगणात

नगराध्यक्षपदाच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवार : नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी ५९४ जण मैदानात ...

रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | Congress, NCP out of grand alliance in Ratnagiri Uddhav Sena accused of cheating | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप

Local Body Election: उद्धवसेनेचे नेते बाळ माने बोलतात एक व करतात दुसरे ...

Ratnagiri-Local Body Election: गुहागरात मनसेचा उद्धवसेनेला धक्का, अर्ज मागे घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध - Marathi News | BJP's Vaishali Mavlankar elected unopposed in Guhagar Nagar Panchayat elections after MNS's Siddhi Shete withdraws nomination | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri-Local Body Election: गुहागरात मनसेचा उद्धवसेनेला धक्का, अर्ज मागे घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध

जिल्ह्यातील पहिली जागा बिनविराेध ...