लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी - Marathi News | pain of a rama kankonkar and the increasing crime in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एका रामाची वेदना, गोव्यातील वाढती गुंडगिरी अन् गुन्हेगारी

रामा काणकोणकर याचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्याला सर्वांसमक्ष सहा-सात जणांनी मिळून मारहाण केली. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. ...

जयंत पाटील सांगतील तिथे यायला तयार, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान - Marathi News | Ready to come wherever Jayant Patil tells him Gopichand Padalkar gives challenge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील सांगतील तिथे यायला तयार, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात पुन्हा टीका ...

'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार - Marathi News | 'What happened should not have happened'; Mohsin Naqvi apologizes to BCCI, but refuses to return Asia cup 2025 India vs pakistan trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार

Mohasin Naqvi, Asia Cup Trophy Row 2025: आशिया कप ट्रॉफी वादावर नवा ट्विस्ट! पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली आहे, पण ट्रॉफी परत देण्यास नकार दिला आहे. वाचा या प्रकरणाची सविस्तर माहिती. ...

भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद - Marathi News | Bihar Assembly Election: Bhojpuri actor Pawan Singh, who said he won't speak Marathi, he joined BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद

मी मराठी बोलणार नाही, जास्तीत जास्त हे जीव घेतील तर मी शहीद होईन. त्यामुळे मला जीवे मारले तरी मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.  ...

६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं - Marathi News | BJP Keshav Upadhye criticism on Uddhav Thackeray; 63 crore spend on Shiv sena Dasara Melava, bjp Claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

या ६३ कोटी मध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? असा सवाल भाजपाने विचारला आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली - Marathi News | Congress President Mallikarjun Kharge admitted to hospital, stir as his condition deteriorates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली

बेंगळुरू: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात ... ...

Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन - Marathi News | Man-Animal Conflict: Yogi Adityanath Visits Bahraich, Vows to End Wolf Terror; 4 Children Killed, 16 Injured | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन

घाघरा नदीकाठच्या भागात लांडगे आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बहराइच जिल्ह्याचा दौरा केला. ...

“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said farmers suffer huge losses and government will provide substantial assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ...

“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे? - Marathi News | deputy cm ajit pawar said a decision regarding the dussehra melava should be made keeping in mind one conscience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Dasara Melava 2025: राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, शेतकरी बांधवांवर कोसळलेले अस्मानी संकट अशा कठीण परिस्थितीचा विचार करता दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...