पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. ...
आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी केल्यानंतर (दोन्हीपैकी एक झाल्यानंतर) आपण माध्यमांना मुलाखत दिली होती. ...
तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. ...
AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली. ...