लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
'फॉर्मुला ४' रेस होणारच; कामाला प्रत्यक्ष सुरूवात - Marathi News | formula 4 race to take place work begins in earnest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'फॉर्मुला ४' रेस होणारच; कामाला प्रत्यक्ष सुरूवात

आढाव्यानंतर दिगंबर कामत यांनी दिली माहिती ...

रस्ते तरी दुरुस्त करा ना; गोमंतकीयांना मूलभूत सुविधा देणारी यंत्रणा नको - Marathi News | at least fix the roads do not want a system that did not provide basic facilities to the gomantakiya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ते तरी दुरुस्त करा ना; गोमंतकीयांना मूलभूत सुविधा देणारी यंत्रणा नको

जीएसटी दर थोडा कमी झाला म्हणून उत्सव साजरे करणारे सत्ताधारी रस्त्यांवरील खड्डेदेखील वेळेत बुजवू शकत नाहीत काय? ...

‘माझ्या भ्रष्टाचाराचा व्हिडीओ लागलीच व्हायरल करा...!’; मंत्री गणेश नाईक यांनी दिले खा. म्हस्के यांना आव्हान - Marathi News | ‘Make my corruption video viral immediately...!’; Minister Ganesh Naik challenges Kha. Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘माझ्या भ्रष्टाचाराचा व्हिडीओ लागलीच व्हायरल करा...!’; मंत्री गणेश नाईक यांनी दिले खा. म्हस्के यांना आव्हान

ठाण्यातील  गडकरी रंगायतन येथे जनता दरबारात पत्रकारांशी ते बोलत होते. दोन दिवसापूर्वी खा. म्हस्के यांनी नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित करू, असा इशारा दिला होता. त्यावर नाईक यांनी आपली आव्हानात्मक भूमिका ...

काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार - Marathi News | Congress and MVA don't need a new Friend; Harshwardhan Sapkal refuses to take MNS alliance, what is Uddhav Thackeray Stand now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार

ज्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राज्यात सुरू आहे. ही युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा - Marathi News | The blow of 'Ladki bahin Yojana'; forget 'anandacha Shidha' in Maharashtra Financial Problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा

या योजनेसाठी ४५० ते ५०० कोटी रुपये खर्च येतो, यात आपण दिवाळीत रेशन दुकानांवर १०० रुपयांत अन्नधान्याचे किट देत होतो. ...

कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर...  - Marathi News | Local Body Reservation: Which reservation for which municipal council, which municipal panchayat; Read the lottery results with one click... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 

आगामी निवडणुकीसाठी सोमवारी मंत्रालयात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. काहींना मनासारखी सोडत आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला, तर नगराध्यक्षपद आपल्या प्रवर्गासाठी राखीव न निघाल्याने अनेकांचा हिरमोडही झाला. ...

२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव  - Marathi News | Out of 247 municipal councils, 125 mayoral posts are reserved for women; while out of 147 municipal panchayats, 73 are reserved for women. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी, राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली. ...

तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री? - Marathi News | Will the youth decide the Chief Minister of Bihar? Bihar Election Factor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?

जागावाटपांवरून भाजप, जदयू अन् लोजपामध्ये रस्सीखेच; भाजपकडून आक्रमक प्रचार मोहीम; राहुल, तेजस्वी यांच्या बिहारयात्रा यशस्वी होतील?; बेरोजगारी ठरतोय प्रमुख मुद्दा; एसआयआरवरूनही रणकंदन; निवडणूक आयोगाची प्रतिष्ठाही लागली पणाला; नितीश फॅक्टर संपणार की चाल ...

पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी - Marathi News | Kolhapur District Labour Union Vice President Laxman Todkar expelled from NCP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

गत निवडणुकीत १४ जागा जिंकल्या होत्या ...