लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली - Marathi News | uddhav thackeray reveal bjp booth level planning in nashik nirdhar shibir and likely to follow that strategy in upcoming elections know about what is the bjp model of booth level committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली

Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: आपलेही लोक असतात इकडे-तिकडे. त्यांच्याकडे काय चालले आहे, हे मला दररोज कळते, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या बुथ लेव्हलच्या कामाचा सर्व तपशीलच भरसभेत वाचून दाखवला. ...

“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray over nashi nirdhar sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: वंदनीय बाळासाहेबांच्या पश्चात तरी त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

शिंदे-राज भेटीला महत्व देत नाही : आदित्य ठाकरे - Marathi News | eknath shinde and raj thackeray does not give importance to the meeting said aaditya thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे-राज भेटीला महत्व देत नाही : आदित्य ठाकरे

- मुंबईत टँकर चालंकांचा संप चिघळण्यासाठी भाजपा आमदाराचे प्रयत्न ...

उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...” - Marathi News | uddhav thackeray criticizes bjp and rss in nirdhar shibir nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”

Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: मुस्लिम समाज आमच्यासोबत आला. मुख्यमंत्री असताना त्या पदाची शान होती, तिला कधी डाग लागू दिला नाही. सगळ्यांना समानतेने वागवले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray address nashik nirdhar shibir and demand that declare shiv jayanti a holiday across the country and build chhatrapati shivaji maharaj smarak at raj bhavan mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही. राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...

Sangli: अवैध धंदेवाल्यांना हवाय आमदारांचा वरदहस्त?, प्रवेशासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा - Marathi News | Fielding to join R. R. Aaba group from Sanjaykaka group to get MLAs blessing for illegal business | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अवैध धंदेवाल्यांना हवाय आमदारांचा वरदहस्त?, प्रवेशासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा

पक्ष बदलाची चर्चा : संजयकाका गटातून आबा गटात पक्ष प्रवेशासाठी फिल्डिंग ...

Sangli: तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर, पण..; विलासराव जगताप यांचा खासदार विशाल पाटील यांना सल्ला - Marathi News | To preserve the legacy of Vasantdada build a coalition of progressive ideology against the BJP, which is colored by caste rather than offer Vilasrao Jagtap's advice to MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर, पण..; विलासराव जगताप यांचा खासदार विशाल पाटील यांना सल्ला

भाजपविरोधात जिल्ह्यात आक्रमक भूमिकेचा इशारा ...

Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश - Marathi News | Shivajirao Naik will soon join the Ajit Pawar faction of the Nationalist Party in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय : प्रवेशाबाबत निशिकांत पाटील यांचा मोठा वाटा ...

आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mangeshkar family over deenanath hospital pune issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”

Congress Harshwardhan Sapkal News: भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही. किमान चौकशी करू, अनियमितता दूर करू, हे काहीही म्हणत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...