लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक - Marathi News | pratap sarnaik said fuel ban at petrol pumps for polluting vehicles policy soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik News: अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...” - Marathi News | rahul gandhi met the family of martyr vinay narwal in pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

Pahalgam Terror Attack: आज संपूर्ण देश पीडित कुटुंबांसह न्यायाची वाट पाहत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण - Marathi News | mp ashok chavan said bjp should come out on top in local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण

BJP Ashok Chavan News: मागणी कुणीही करू दे. जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय फक्त पंतप्रधानांनाच असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा - Marathi News | thackeray group kishori pednekar claims that we have all the planning today we can give 3 thousand to women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

Thackeray Group News: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला - Marathi News | china double game with pakistan after pahalgam terror attach a scene of meetings and negotiations at the unsc but neither side said a word | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला

China And Pakistan In UN: बाहेरून भारताविरोधात समर्थन असल्याचे दाखवत असलेला चीन संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीत पाकिस्तानच्या बाजूने काहीच बोलला नसल्याचे सांगितले जात आहे. ...

“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार - Marathi News | thackeray group mp sanjay raut first reaction over supreme court directs over local body elections in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार

Sanjay Raut News: चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्धसराव आधी झालेला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp group jayant patil reaction over supreme court directs over local body elections in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil News: लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over supreme court decision about municipal and local body elections direction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis PC News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. ...

माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर - Marathi News | mahadev jankar meet congress mp rahul gandhi and criticized bjp mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर

महादेव जानकर यांनी आता काँग्रेससोबत जाण्यासाठी तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...