लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी - Marathi News | pakistan growl continue if you stop water we will stop your breathing warning to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधू जल संकटाला ‘वॉटर बॉम्ब’ असे संबोधले आहे. ...

पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच - Marathi News | turkish company that supplies drones to pakistan offers pune mumbai metro tickets work still ongoing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच

मुंबई, पुणे मेट्रोत तिकीट प्रणालीचे काम, करारांचा तात्काळ आढावा घेणार: मुख्यमंत्री ...

एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश - Marathi News | development of rto property like st instructions to review pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

एसटी महामंडळापाठोपाठ आता आरटीओच्या जागांचाही ‘पीपीपी’ अर्थात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार. ...

गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | naxalism in gadchiroli will be eradicated soon deputy cm eknath shinde expressed confidence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने केलेल्या मोहिमेत २७ नक्षलवादी मारले गेले. त्याबद्दलही पाेलिस दलासह माेदी आणि शाह यांचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले. ...

उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन - Marathi News | mns sandeep deshpande said uddhav sena should send a proposal to raj thackeray for an alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

मनसेने २०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यांनी फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत विश्वासघात केला होता. ...

लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला - Marathi News | now 335 crore 70 lakhs from the tribal development department for ladki bahin yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला

आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे.  ...

माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी - Marathi News | shiv sena shinde group will give vitamin m to former corporators funds will be provided for development works even before the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी

महापालिका, नगरविकास, गृहनिर्माण, म्हाडा, डीपीडीसीतून २ कोटीपर्यंत मदतीचा हात; निवडणुकीसाठी शिंदेसेनेची ताकद वाढणार ...

'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले - Marathi News | 'When I saw the photo, the first question I had was, BJP...', Raj Thackeray spoke for the first time on 'that' photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिसत आहेत. हे सगळे नेते मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तो फोटो बघितल्यानंतर राज ठाकरेंच्या मनात कोणता विचार आला? ...

Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ   - Marathi News | I am the district leader because of K.P, A.Y. Patil says minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ  

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणार' ...