लाईव्ह न्यूज :

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागतिक ब्रदर्स डे : मित्र अन् सखा...भाऊ माझा पाठीराखा; कोल्हापूरच्या राजकीय विश्वात बंधूप्रेमाचा अनोखा 'बंध' - Marathi News | The support of their brothers behind the leaders in Kolhapur politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागतिक ब्रदर्स डे : मित्र अन् सखा...भाऊ माझा पाठीराखा; कोल्हापूरच्या राजकीय विश्वात बंधूप्रेमाचा अनोखा 'बंध'

स्वत: मागे राहत भावांच्या यशासाठी दिले पाठबळ ...

भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | bjp to work for public welfare 365 days a year said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून ३६५ दिवसही लोकहितार्थ कामे: मुख्यमंत्री सावंत

सावर्डेत कार्यकर्ता मेळावा; भाजपचे कार्यक्रम निवडणुकी वेळीच नाही, तर समाजहित डोळ्यासमोर ठेवून ...

जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी - Marathi News | tower gallery on juwari will be a global attraction nitin gadkari lays foundation stone of the project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी

या प्रकल्पामुळे ५०० हून अधिक स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...

दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच - Marathi News | is it easy to compete with digambar kamat madgaon residents say wait and watch for now | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच

प्रभव नायक व चिराग नायक यांची एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय ...

छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते; अतुल सावेंकडे तीन खात्यांसह दिव्यांग कल्याण - Marathi News | chhagan bhujbal has the food and civil Supplies portfolio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते; अतुल सावेंकडे तीन खात्यांसह दिव्यांग कल्याण

धनंजय मुंडे यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल व नंतर निश्चितपणे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाईल, याची खात्री आहे, असेही भुजबळ म्हणाले. ...

घरचं झालं थोडं अन्... अंदाज समिती बदनामीच्या घेऱ्यात; २ दिवसांची राष्ट्रीय परिषद घेण्याची जबाबदारीही अंगावर - Marathi News | estimates committee is under fire it is also responsible for holding a 2 day national conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरचं झालं थोडं अन्... अंदाज समिती बदनामीच्या घेऱ्यात; २ दिवसांची राष्ट्रीय परिषद घेण्याची जबाबदारीही अंगावर

अंदाज समित्यांचे प्रत्येक राज्यातील काम कसे चालते, काही समित्यांनी चांगले पायंडे पाडले असतील तर अन्य राज्यांमध्ये ते कसे लागू करता येतील या विषयी परिषदेत चर्चा होईल. ...

भारताचे पाऊल पडते पुढे! - Marathi News | india steps forward against terrorism after operation sindoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताचे पाऊल पडते पुढे!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभर भारताचे खासदार पोहोचले आणि आता आपली भूमिकाही आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचू लागली आहे. ...

भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद - Marathi News | indian mp plane remains in the sky for 40 minutes moscow airport closed due to drone attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद

द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी रशियात आले आहे.  ...

बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार - Marathi News | conflict between bangladesh government and army increased muhammad yunus considering resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार

बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष एकमताने निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याने ते हे पाऊल उचलणार आहेत ...