पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या झैन अली, उर्वा फातिमा या जुळ्या भावंडांच्या वर्गमित्रांना राहुल गांधी भेटले व त्यांना धीर दिला. मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली. ...
या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ला एकमताने पाठिंबा देण्यात आला. राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. ...
विधिमंडळ सदस्यांचे वर्तन कसे असावे, त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांचे पालन ते नीटपणे करतात की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी नीतिमूल्य समिती असली पाहिजे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षनेते असताना धरला होता. ...
Chhagan Bhujbal Dhananjay Munde: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी मुंडेंसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. ...