Maratha Reservation: मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगे पाटलांनी दीड तास चर्चा केली. कुणबी नोंदी संदर्भातील अभ्यासकांनी दिलेले पुरावे शिंदे समितीला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ...
काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
Maratha Kranti Morcha: आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तुझ्या निमित्ताने एकत्र भेटतात, जेवतात, त्याची बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे तुझ्या दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी जातात... ...
जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. जरांगेंचे लाड बंद करा, त्यांना उचलून अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ...