Uddhav Thackeray Group News: आजपासूनच कामाला लागणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला, असे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदारांनी सांगितले. ...
Congress Harshwardhan Sapkal Replied Thackeray Group: राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरलेला नाही, असा दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे गटाच्या नेत्याला प्रत्युत्तर देत थेट शब्दांत इशारा दिला आहे. ...
Sanjay Raut News: आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने शिफारस का केली नाही? मोदी आणि शाह यांच्या हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? अशी विचारणा संजय राऊतांनी केली. ...
CM Devendra Fadnavis: इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...