लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात कोळसा वाहतूक वाढणार नाही; सरकारने केले स्पष्ट - Marathi News | coal transport will not increase in the state goa government makes it clear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात कोळसा वाहतूक वाढणार नाही; सरकारने केले स्पष्ट

उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका. ही चुकीची माहिती पसरविली जात असल्याचेही सरकारने म्हटले आहे. ...

मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत  - Marathi News | there can be a change in the cabinet anytime goa bjp state president damu naik hints again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत 

पक्षशिस्त पाळण्याचे आवाहन ...

...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest:...then all Marathas will get reservation from OBC only; said senior Supreme Court lawyer Siddharth Shinde... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...

Maratha Reservation in OBC: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का, असा सवाल लोकांमध्ये उपस्थित होत होता. राज्य सरकारने जीआर काढला तरी ओबीसी नेते शांत आहेत. ...

Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले - Marathi News | Manoj Jarange Patil Protest end, Big Breaking: If the three don't come, the resentment will remain; Manoj Jarange Patil finally ends his Maratha reservation Protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले

Manoj Jarange Patil Protest ends: मराठा आरक्षणाचा जीआर निघाला आहे. मराठवाडा आणि पश्चिम Manoj Jarange Patil Protest Ends: महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू केले जाणार आहे. जीआर निघाल्यानंतर दोन दिवसांत त्याचे आदेश जिल्हा स्तरांवर पाठविले जाणार आहेत. ...

मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय - Marathi News | Manoj Jarange Patil Andolan Update: First GR published of Hyderabad Gazetteer regarding Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय

Hyderabad Gazetteer GR: जोपर्यंत या मागण्यांबाबत जीआर काढला जात नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शासनाकडून हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर काढला आहे. ...

जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil Protest: Jarange's nod, but if there is any fraud in GR...; Manoj Jarange's warning to the state government Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: जीआर निघाला तर एका तासात मुंबई रिकामी करण्यास सुरुवात करू, गुलाल उधळत जाऊ असे जरांगे म्हणाले आहेत.  ...

तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती? - Marathi News | Maratha Reservation: We won on your strength, Manoj Jarange Patil declaration; Read, what are the 8 demands and 8 government promises? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?

या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारसीनंतर अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्यानंतर हा मसुदा घेऊन स्वत: राधाकृष्ण विखे पाटील जरांगेच्या भेटीला पोहचले होते.  ...

रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द - Marathi News | Manoj Jarange Patil's Maratha Reservation protest: Mumbai will be evacuated by 9 pm, Maratha boys will dance, but...; Manoj Jarange's warning to Vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द

Manoj Jarange Patil's Maratha Reservation protest news: सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने एक ते दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. यावर जरांगे यांनी समाधान व्यक्त केले. ...

Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... - Marathi News | Has Manoj Jarange Patil's Maratha Reservation protest ended? GR of Hyderabad Gazette will be released, Shivendra Raj Bhosale took charge of Satara Gazetteer... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरचे काय...

Manoj Jarange Patil's Maratha Reservation Protest Breaking news: मसुदा घेऊन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहचले. यावेळी जरांगे यांना विखे पाटलांनी जीआरचा मसुदा दाखविला. ...