BJP Chandrashekhar Bawankule: भाजपा आमदार सीमा हिरे यांचे मत वेगळे असले तरी समज, गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...
Congress Vijay Wadettiwar: राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला. परंतु, २०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी करू नये, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा महायुती सरकारकडे पैसे नाहीत. अदानी यांना मुंबईतील संपत्ती देण्यात महाराष्ट्राचा फायदा काय? अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...