शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:26 IST

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. 

Maharashtra Assembly Election 2024 Ncp Sp Candidate names: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात इस्लामपूरमधून जयंत पाटील, काटोलमधून अनिल देशमुख, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख नावांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पहिली यादी... उमेदवारांची नावे

इस्लापूर -जयंत पाटील

काटोल - अनिल देशमुख

घनसावंगी - राजेश टोपे

कराड उत्तर - बाळासाहेब पाटील

मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड

कोरेगाव - शशिकांत शिंदे

वसमत - जयप्रकाश दांडेगावकर

जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर

इंदापूर - हर्षवर्धन पाटील

राहुरी - प्राजक्त तनपुरे

शिरूर - अशोक पवार

शिराळा - मानसिंगराव नाईक

विक्रमगड - सुनील भुसारा

कर्जत -जामखेड - रोहित पवार

अहमदपूर - विनायकराव पाटील

सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे

उदगीर - सुधाकर भालेराव

भोकरदन - चंद्रकांत दानवे

तुमसर - चरण वाघमारे

किनवट - प्रदीप नाईक 

जिंतूर - विजय भाबंळे

केज -पृथ्वीराज साठे

बेलापूर - संदीप नाईक

वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे

जामनेर - दिलीप खोडपे

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

मुर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे

नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे

तिरोडा - रविकांत बोपचे

अहेरी - भाग्यश्री आत्राम

बदनापूर - रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी

मुरबाड - सुभाष पवार

घाटकोपर पूर्व - राखी जाधव

आंबेगाव - देवदत्त निकम

बारामती - युगेंद्र पवार 

कोपरगाव - संदीप वरपे

शेवगाव - प्रताप ढाकणे

पारनेर - राणी लंके

आष्टी - मेहबुब शेख

करमाळा - नारायण पाटील 

सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे

चिपळूण - प्रशांत यादव

कागल - समरजित घाटगे

तासगाव कवठे महांकाळ - रोहित पाटील

हडपसर - प्रशांत जगताप

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी