शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

राहुल गांधींच्या भाषेवरूनच टूलकिट त्यांचेच हे स्पष्ट, मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आरोपांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 6:21 AM

Prakash Javadekar News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले की, टूलकिट ही त्यांची निर्मिती आहे. आता वेगळ्या पुराव्यांची गरज नाही

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले की, टूलकिट ही त्यांची निर्मिती आहे. आता वेगळ्या पुराव्यांची गरज नाही, असे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले. जावडेकर म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी उपदेश न देता काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांवर लक्ष द्यायला हवे. राज्ये लस उत्पादकांकडून आपला २५ टक्के कोटादेखील खरेदी करीत नाही. आतापर्यंत ज्या २० कोटी लस मात्रा दिल्या गेल्या त्या पूर्णपणे केंद्र सरकारने मोफत दिल्या आहेत.’ ‘काँग्रेसने कोव्हॅक्सिनबद्दल शंका व्यक्त केल्या; परंतु आज राहुल गांधी म्हणत आहेत की, लस हाच एकमेव उपाय आहे. याला मोदी लस म्हणून भ्रम पसरविण्याचाही प्रयत्न केला, भारतात मोठ्या प्रमाणात दोन लसी बनविल्या गेल्या. त्यातील कोव्हॅक्सिन पूर्णपणे भारताची स्वत:ची लस आहे.  

लसीकरण यावर्षी  पूर्ण होणारआरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘डिसेंबरपर्यंत १०८ कोटी लोकांना २१६ कोटी मात्रा (डोस) दिल्या जातील. याची पूर्ण तयारी सरकारकडे तयार आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, झाइडोस्कैडुला, नोव्हॅक्स, जेनोवा, स्पुतनिक या लसींसारख्या देशी-विदेशी लसींचा वापर केला जाईल.’

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरRahul Gandhiराहुल गांधी