शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आता आम्हालाही ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ, मराठा आरक्षण न मिळाल्याने हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:14 IST

Maratha Reservation News: आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

हिंगाेली : मराठा आरक्षणासाठी मागील ४१ वर्षांपासून बलिदान, आत्मबलिदानाचा लढा दिल्यानंतरही ‘मराठा आरक्षण’ मिळत नसल्याने, आता मराठा समाजाला ‘नव दलित’ म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. (Now is the time to call us 'New Dalits', Harshvardhan Jadhav's reaction)

मराठा आरक्षणाची मागणी माेठी असून त्यासाठी माेर्चे, आंदाेलन, बलिदान, आत्मबलिदान करूनही सरकार आरक्षण देण्यास दिरंगाई करत आहे. यामुळे समाजातील प्रत्येकजण उद्विग्न झाला असून माेठ्या लढ्यानंतरही हातात भाेपळा आला असल्याने, पुन्हा संतापाची लाट तयार हाेत आहे. यामुळे येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्तचं कणखर हाेण्याची शक्यता असल्याने, आरक्षणाचा मार्ग कुठेतरी स्पष्ट हाेत आहे. मात्र याला राजकिय वळण न देता हा मुद्दा सामाजिक झाला पाहिजे.

सुप्रिम काेर्टाने मराठा आरक्षण नाकारले असले तरी, सत्तारूढ पक्षाने मराठा समाजाच्या  वास्तविकेबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. यानंतर घटनादुरूस्ती करून समाजाला ‘न्याय’ देण्याचे काम राज्य व केंद्र सरकाने करणे गरजेचे आहे. कारण काकासाहेब शिंदे पासून ते गल्ले बाेरगावच्या तरूणापर्यत अनेकांनी बलिदान दिले आहे. आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली न काढल्यास तरूणामध्ये संतापाची लाट येण्यास वेळ लागणार नाही. याप्रसंगी डाॅ. ईशा जाधव, प्रा. चंद्रकांत भराट, युवराज बाेरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र