शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Mansoon session: विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 12:30 IST

Mansoon session: आतापर्यंत अधिवेशनात 20 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली:संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत पार पडू शकली नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक पेगासस हेरगिरी, कृषी कायदे, बेरोजगारी, कोरोना या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ घातल आहेत. यामुळे आता लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक आणि सरकारमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. संसदेची कार्यवाहीबद्दल बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहात अपेक्षेप्रमाणे कार्यवाही झाली नाही. फक्त 22 टक्के काम झालंय. अधिवेशनात आतापर्यंत संविधानाच्या 127 व्या सुधारणा विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर करण्यात आली. 66 प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. सदस्यांनी नियम 377 अंतर्गत 331 बाबी मांडल्या.

अध्यक्षांच्या खुर्चीवर फाइल फेकने लाजीरवाणेकेंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनीही यावेळी विरोधकांनी जोरदार निशणा साधला. या पक्षाला दोन वर्षांपासून आपला अध्यक्ष निवडता येत नाही. यांचे खासदार आपल्याच सरकारचे विधेयक फाडतात. रस्त्यावरही जे काम करायला लाज वाटेल, ते काम यांनी संसदेत केलं. लोकशाहीला लाजवेल, असे कृत्य यांनी केलंय. लाखो रुपये खर्च करुन अधिवेशन भरवलं जातं. हे लोक जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी गोंधळ करुन संसदेतून निघून जातात. काल राज्यसभेत आधी कागद फाडले, नंतर अध्यक्षांच्या खुर्चीवर फाइल फेकली, हे लाजीरवाणे  आहे, अशा शब्दात अनुराग ठाकुर यांनी विरोधकांवर टीका केली. 

टॅग्स :Parliamentसंसदom birlaओम बिर्लाAnurag Thakurअनुराग ठाकुरcongressकाँग्रेसBJPभाजपा