शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत मुलायम सिंहांच्या संपत्तीत मोठी घट, अखिलेशकडून घेतलंय दोन कोटींचं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 18:44 IST

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्जही भरले आहेत. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनीही उमेदवारी अर्ज भरला असून, प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रात मुलायम सिंह यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. मुलायम सिंह यादव हे मैनपुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे.मुलायम सिंह यांनी काल अर्ज दाखल करताना 16 कोटी 52 लाख 44 हजार 300 रुपयांची संपत्ती जाहीर केली. 2014मध्ये सांगितलेल्या संपत्तीच्या आकड्यापेक्षा तीन कोटी 20 लाख 15 हजार 517 रुपये कमी आहेत. 2014च्या प्रतिज्ञापत्रात मुलायम सिंहांनी प्रतिज्ञापत्रात 19 कोटी 72 लाख 59 हजार 817 रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली होती. मुलायम सिंह यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात या गुन्हाचा उल्लेखही केला आहे.तसेच अखिलेश यादवकडून दोन कोटी 13 लाख 80 हजारांचं कर्ज घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुलायम सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2017-18मध्ये 32 लाख 02 हजार 615 रुपये एकूण वार्षिक उत्पन्न दाखवलं होतं. तर त्यांच्या पत्नी साधना यादव यांचं उत्पन्न 25 लाख 61 हजार 170 रुपये दाखवण्यात आलं होतं. साधनाजवळ 5 कोटी सहा लाख 86 हजार 842 रुपयांची संपत्ती आहे. मुलायम सिंह यांच्याकडे कोणतीही कार नाही. परंतु त्यांच्या पत्नीकडे आलिशान कार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवmainpuri-pcमेनपुरीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019