शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 17:41 IST

लोकसभा निवडणुकीसाठी थीम सॉन्ग लॉन्च

नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीतील अब की बार मोदी सरकार ही भाजपाची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं नवी घोषणा दिली आहे. फिर एक बार, मोदी सरकार, असं म्हणत यंदा भाजपाकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींनी टॅगलाईनची घोषणा केली. यावेळी थीम सॉन्गदेखील प्रसिद्ध करण्यात आलं. याआधी सकाळी काँग्रेसनं निवडणुकीसाठी टॅगलाईनची घोषणा केली. काँग्रेसनं न्याय योजनेवर लक्ष केंद्रीत करणारी 'अब होगा न्याय' अशी घोषणा दिली आहे. काँग्रेसच्या टॅगलाईनची घोषणा झाल्यावर भाजपाच्या टॅगलाईनबद्दल उत्सुकता होती. अखेर दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींनी भाजपाच्या टॅगलाईन आणि थीम सॉन्ग प्रसिद्ध केलं. फिर एक बार, मोदी सरकार ही आमची घोषणा असेल. राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील, असं जेटलींनी पत्रकारांना सांगितलं.  'मोदीजींच्या सरकारनं अनेक विकासकामं केली आहेत. महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच काम करणारं सरकार हीच भाजपाच्या प्रचाराची संकल्पना आहे. याशिवाय इमानदार सरकार ही संकल्पनादेखील प्रचारात असेल,' असं जेटली म्हणाले. याशिवाय मोठे निर्णय घेणारं सरकार आणि फिर एक बार मोदी सरकार, या टॅगलाईनदेखील वापरल्या जाणार आहेत. सरकारनं केलेल्या कामांची आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती टीव्हीवरील जाहिरातींमधून देण्यात येणार आहे. यासोबतच भाजपानं एक व्हिडीओदेखील लॉन्च केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसArun Jaitleyअरूण जेटली