शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Opinion Poll: एनडीए बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; काँग्रेसच्या जागा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 20:28 IST

उत्तर भारतात एनडीला मोठा फटका; यूपीएच्या जागा वाढण्याचा अंदाज

नवी दिल्ली: गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपानं 272 चा जादुई आकडा ओलांडला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाच नव्हे, तर एनडीएलादेखील बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. यंदा एनडीएला 267 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यूपीएला 142 आणि इतरांना 134 जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएला 51 जागा कमी मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच एनडीए बहुमतापासून किंचित दूर राहू शकतं. एनडीएला सर्वाधिक फटका उत्तर भारतात बसू शकतो. उत्तर भारतातल्या सहा राज्यांमध्ये भाजपानं मित्र पक्षांसह गेल्या निवडणुकीत तब्बल  178 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये यंदा 57 जागांची घट होऊ शकते. त्यामुळे हा आकडा 121 वर येईल. उत्तर भारतात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंडचा समावेश आहे. उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये भाजपासह एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता असताना काँग्रेसप्रणित यूपीएला फायदा होत असल्याचं चित्र आकडेवारीतून समोर आलं आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर भारतातील सहा राज्यांमध्ये यूपीएला अवघ्या 12 जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा वाढ होऊन तो आकडा 34 वर जाईल. उत्तर भारतात काहीसं यश मिळत असल्यानं यूपीएचं राष्ट्रीय पातळीवरील संख्याबळ वाढू शकतं. यंदा यूपीएला 142 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यूपीएच्या जागा 47 नं वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Madhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019