शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Video: सोमय्यांचं ते वाक्य राष्ट्रवादीनं उचललं; प्रचाराच्या गाण्यात वापरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 19:17 IST

सोमय्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल 

- मनीषा म्हात्रेमुंबई : खासदार किरीट सोमय्या यांच्या 'भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल...' या वाक्याचा वापर करुन राष्ट्रवादीनं प्रचारगीत तयार केलं आहे. राष्ट्रवादीचे ईशान्य मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारगीतात किरीट सोमय्यांचं विधान वापरण्यात आलं आहे. हे विधान सोमय्यांनी भाजपा उमेदवार मनोज कोटक यांना उद्देशून केलं होतं. याबद्दल सोमय्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, भांडूप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्यानंतर, सोमय्यांनी त्यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला होता. माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल, असं सोमय्या म्हणाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवारी संजय दिना पाटील यांना भाऊ म्हटलं जातं. त्यामुळे सोमय्यांच्या याच वाक्याचा वापर करत, पुढे संजय पाटील यांची छायाचित्रे वापरुन 'अरे आला.. आपला भाऊ भाऊ...’ असे शब्द असलेला व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ  सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा वापर आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केला जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी सोमय्यांनी उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. संबंधिताचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार, भांडूप पोलीस व्हिडीओ तयार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्वKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस