शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांच्या गुंडांनीच घडवला रोड शोमध्ये हिंसाचार; तृणमूलचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:10 IST

तृणमूल काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप

कोलकाता: भाजपाच्या रोड शोमध्ये तृणमूलच्या गुंडांनी हिंसाचार घडवल्याचा आरोप करणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शहांना तृणमूल काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. कोलकात्यात हिंसाचार घडवण्यासाठी अमित शहांनीच बाहेरुन गुंड आणले होते, असा पलटवार तृणमूलनं केला. अमित शहांच्या पत्रकार परिषदेनंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकारांना संबोधित करत भाजपावर गंभीर आरोप केले. 

कोलकाता विद्यापीठातल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच तोडफोड केली, असा दावा ओब्रायन यांनी केला. रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपाचा हात असल्याचे पुरावे आपल्याकडे असून ते लवकरच निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहांनी कोलकात्यात हिंसाचार घडवण्यासाठी बाहेरुन गुंड आणले. त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत, असा दावा करत ओब्रायन यांनी काही व्हिडीओदेखील पत्रकारांना दाखवले. बंगालची अस्मिता असलेल्या विद्यासागर यांचा पुतळा भाजपाच्या गुंडांनी तोडला. विद्यासागर यांचं महात्म्य तुम्हाला विकीपिडियावरुन समजणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी केली. कोलकात्यात रोड शो करण्यासाठी बाहेरुन माणसं आणायची गरज काय, असा सवाल ओब्रायन यांनी उपस्थित केला. 'रोड शोमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं. पण तेजिंदर बग्गा कोण आहेत. त्यांना एकदा अटक झाली होती. दिल्लीत त्यांनी एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली होती. शहा अशा गुडांना कोलकात्यात घेऊन गेले होते,' अशा शब्दांत ओब्रायन यांनी शहांवर सडकून टीका केली होती. तर बग्गा यांनी हिंसाचार झालेल्या भागात आपण उपस्थितच नव्हतो, असा दावा केला. 'हिंसाचार झालेल्या भागात मी हजर होतो, हे ओब्रायन यांनी सिद्ध करावं. त्यांनी हे सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन आणि त्यांना हे सिद्ध करण्यात अपयश आल्यास त्यांनी राजकारण सोडावं,' असं आव्हान त्यांनी दिलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिका