शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:16 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे शिवधनुष्य अखेर डॉ. अमोल कोल्हे यांनी उचलल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिलेदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे शिवधनुष्य अखेर डॉ. अमोल कोल्हे यांनी उचलल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिलेदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांचा अपवाद वगळता कोणाचीच लढण्याची तयारी नव्हती.डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. सुरूवातीला ते उपनेते होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिली. मात्र, यापेक्षा अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी गावचे ते रहिवाशी आहेत.कोल्हे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरच त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. हडपसरमधील चेतन तुपे, सतीश मगर, शिरूर-हवेलीतील प्रदीप कंद, मंगलदास बांदल, भोसरीतून विलास लांडे यांच्या नावांची चर्चा होती. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही नेहमीच येथून लढण्याचा आग्रह होतो. मात्र, सर्वांनाच विधानसभेत रस असल्याने लोकसभेसाठी त्यांची तयारी नव्हती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस