शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

LMOTY 2020 : कोरोनाकाळातील मदतीसाठी अरविंद केजरीवाल यांनी मानले मोदी, शाहांचे आभार, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:21 PM

Arvind Kejriwal thanked Narendra Modi & Amit Shah : केंद्र आणि दिल्ली सरकारच्या नियोजनामुळे लवकरच दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राजधानी दिल्लीमध्येही बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र केंद्र आणि दिल्ली सरकारच्या नियोजनामुळे लवकरच दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. दरम्यान, कोरोनाकाळातील मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत. (Delhi CM Arvind Kejriwal thanked Narendra Modi & Amit Shah for help in Corona era)

कोरोनाकाळात नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि डॉ. हर्षवर्धन दिल्ली सरकारसोबत उभे राहिले, अशा शब्दात केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींना कधीही फोन केला तरी ते मदतीसाठी तयार असत. अमित शाहा यांनी दिल्लीतील रुग्णालयांत जाऊन काम पाहिले. दिल्लीतील खासदारा आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही मदत केली, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आज दिल्लीत झालेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२० (Lokmat Maharashtrian Of The Year २०२०)या कार्यक्रमाला अरविंद केजरीवाल यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. 

दिल्ली सरकारने कोरोनाविरोधातील लढाईत आघाडीच्या मोर्चावर राहून काम करणाऱ्या आपल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील कोरोनाकाळातील मदतीसाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो. सर्वांनी एकत्र येत एकदिलाने काम केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांनी मिळून या साथीला रोखण्यात यश मिळवले. त्यामुळेच आता दिल्लीत कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली