शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक: कॉँग्रेस-जेडीएस आघाडीचे भाजपसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:42 IST

मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली.

बंगळुरू : मोदी लाट असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा घटल्या होत्या. यावेळी काँग्रेसने जनता दलाशी (सेक्युलर) आघाडी केली. ही आघाडी व विधानसभेत वाढलेल्या मतांच्या टक्क्याने कॉँग्रेस अधिक यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १९, कॉँग्रेसला ६ तर जनता दलाला ३ जागा मिळाल्या होत्या. सन २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजपला १७, कॉँग्रेसला ९ तर जनता दलाला २ जागा मिळाल्या होत्या.मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस दिसून आली. कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे कॉँग्रेस-जनता दलाने आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेत कॉँग्रेसला ३८ टक्के (यापूर्वी ३६.६ टक्के) मते मिळाली. कॉँग्रेसची मते वाढली असली तरी त्यांच्या जागा मात्र घटल्या. ही किमया तिरंगी लढतींमुळे झाली. यावेळी कॉँग्रेस-जनता दलाने आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे.देवेगौडांची तिसरी पिढीही सक्रियमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची तिसरी पिढी या निवडणुकीतून राजकारणामध्ये प्रवेश करीत आहे. हसन या देवेगौडा यांच्या नेहमीच्या मतदारसंघातून त्यांचे नातू प्रज्वल रेवण्णा निवडणूक लढवत आहेत, तर दुसरे नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्या मतदारसंघात मतदान दुसऱ्या टप्प्यात झाले आहे. स्वत: देवेगौडाही रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमधून देवेगौडा यांची तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा