शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मी चमत्कार घडवेन,फक्त हाती सत्ता द्या : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:09 IST

प्रत्येक वेळी कुठेही कोणत्याही कार्यक्रमाला गेले की मी बोलले पाहिजे का, सारखे-सारखे बोलून लोकांना वीट येतो. त्यामुळे आज मी बोलणार नाही. बोलण्यासाठी मी आचारसंहितेची वाट पाहत असून माझा निवडणुकीचा तोफखाना तयार आहे व तो योग्य वेळी आग ओकणार आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

पुणे: मला बोलण्याचा अनेकदा आग्रह होतो. मात्र, बोलण्यासाठी मी आचारसंहितेची वाट पाहत असून माझा निवडणुकीचा तोफखाना तयार आहे व तो योग्य वेळी आग ओकणार आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. इतकेच नव्हे तर माझ्या हाती सत्ता द्या, चमत्कार घडवून दाखवू असेही ते म्हणाले. 

             कोंढवा खुर्द येथील स्व. राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई लर्निंग स्कुलच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती बाबर, रूपाली पाटील, किशोर शिंदे, शेखर लोणकर उपस्थित होते.    

           पुढे ते म्हणाले की, निवडणूक लागल्यावर योग्यवेळी तोफखाना बरोबर घेऊन येईल व तुमच्यासमोर फोडेल. योग्य वेळी योग्य गोष्टी बोलल्या की त्या योग्य ठिकाणी पोहोचतात त्यामुळे तुम्ही वाट पहा, अशी विनंती त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले आहे. हे दोघेजण चांगले काम करीत आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या कार्यामुळे ओळखत आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणे