शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांची घोषणा आज की सोमवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:53 IST

१७व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी होणार की सोमवारी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : १७व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी होणार की सोमवारी याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाची यासाठीची सर्व तयारी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणूक ७ ते ८ टप्प्यांत पार पडेल, असे सूत्रांनी सांगितले. सर्व राज्य सरकारांकडून या आठवड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले असून केंद्र सरकारनेही अनेक निर्णय जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या खात्यांतील योजना व कामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजनाचे कार्यक्रमही जवळपास आटोपले आहेत.लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. शिवाय सध्या राष्ट्रपती राजवट असलेल्या जम्मू व काश्मीरमध्येही निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.निवडणूक आयोगाने गेल्या काही आठवड्यांमध्ये देशभरात बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला होता. महाराष्ट्रातही आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या आज दिवसभर बैठका सुरू होत्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. राजकीय पक्षही कामाला लागले असून, भाजपाची केंद्रीय समितीची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काँग्रेस आणि सपाने उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. प्रचारानेही जोर पकडण्यास सुरूवात झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९